गदर पार्टी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

गदर पार्टी

गदर पार्टी(स्थापना २५ जून १९१३) भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ही एक क्रांतिकारी संस्था होती, अमेरिका आणि कॅनडा मध्ये जे भारतीय रहिवासी राहत होते, त्यांनी मिळून ही क्रांतिकारी संस्था स्थापन केली होती. ज्यामध्ये हिंदू, शीख आणि मुस्लिम नेते होते. पक्षाचे मुख्य कार्यालय सॅन फ्रान्सिस्को(अमेरिका) येथे होते. त्या संघटने मध्ये पुढील सदस्य होते, परमानंद भाई, सोहनसिंह भक्ना, हर दयाल, मोहम्मद इक्बाल शेदाई, करतार सिंग साराभा, अब्दुल हाफिज मोहम्मद बरकातुल्ला, सुलेमान चौधरी, आमिर चौधरी, रासबिहारी बोस आणि गुलाब कौर यांचा समावेश होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →