राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना (एन. एच. डी. पी.) ही भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने १९९८ साली सुरू केलेली एक परियोजना आहे, ज्याअंतर्गत भारतातील ६६,५९० किमी पसरलेल्या राष्ट्रीय महामार्गांचे जाळे विकसीत करण्याचे उद्दिष्ट आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.