राष्ट्रीय महामार्ग १५ (जुने क्रमांकन)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

राष्ट्रीय महामार्ग १५ (जुने क्रमांकन)

राष्ट्रीय महामार्ग १५ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १,५२६ किमी धावणारा हा महामार्ग पठाणकोटला समखियाळी ह्या शहराशी जोडतो. अमृतसर, भटिंडा, गंगानगर, बिकानेर, जैसलमेर व बारमेर ही रा. म. १५ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →