राष्ट्रीय महामार्ग १०८

यामागील विज्ञान आणि इतिहास.

राष्ट्रीय महामार्ग १०८

राष्ट्रीय महामार्ग १०८ (National Highway 108) हा भारताच्या ईशान्य भागातील एक महामार्ग आहे. हा महामार्ग त्रिपुरा राज्याला मिझोरमची राजधानी ऐजॉल सोबत जोडतो. मिझोरममधील मामित तसेच ऐझॉलमधील लेंगपुई विमानतळ देखील ह्याच महामार्गावर स्थित आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →