"राष्ट्रीय मधुमक्षिका दिवस " हा प्रतिवर्षी ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी साजरा केला जातो. जगात मधमाशी विषयक जाणीव जागृती करण्यासाठी अमेरिकेतील मधमाशी पालन करणाऱ्या सदस्यांनी हा दिवस साजरा करायला प्रारंभ केला. यांच्या आयोजकांच्या मतानुसार एका साध्या संकल्पनेवर आधारित अशी या विशेष दिवसाची योजना केलेली आहे.
२०१८ साली हा दिवस १८ ऑगस्ट रोजी संपन्न होत आहे.
राष्ट्रीय मधुमक्षिका दिन
यामागील विज्ञान आणि इतिहास.