रामेश्वर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील एक गाव आहे. प्रभू रामचंद्रांनी आपल्या वनवास काळात एक हजारवा मुक्काम ह्या गावात केलेला असून त्याठिकाणी सहस्रलिंग हे महादेवाचे मंदिर आहे. त्याठिकाणी दरवर्षी महाशिवरात्री निमित्त सप्ताह असतो व मोठी यात्रा भरते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रामेश्वर (देवळा)
यामागील विज्ञान आणि इतिहास.