वाल्मिकी रामायणातील रामकथा काल्पनिक आहे, की राम एक ऐतिहासिक पुरुष होता याबद्दल संशोधकांत अनेक मतभेद आहेत. राम ऐतिहासिक व्यक्ती मानून तो नेमका कधी झाला यावरही संशोधन करण्याचे पुष्कळ प्रयत्न झाले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रामायणाचा काळ
यामागील विज्ञान आणि इतिहास.