रामलीला

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

रामलीला

रामलीला हे युनेस्कोने जाहीर केलेल्या अमूर्त वारसा यादीतील एक नृत्य नाट्य आहे . शारदीय नवरात्री काळातील नऊ दिवसात याचा रंगमंचीय आविष्कार सादर केला जातो . गावागावातून याचे सादरीकरण केले जाते . हे सादरीकरण करणारे कलाकार स्थानिक असतात आणि नऊ दिवसात भगवान प्रभू श्रीराम यांच्या चरित्रातील विविध घटना सादर केल्या जातात . विजयादशमी म्हणजे दसरा या दिवशी रावणाचा वध आणि रावणदहन केले जाते . हे खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करतात आणि आनांद घेतात .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →