राममोहन एन. किंजरापू हे भारतीय राजकारणी आहेत. हे १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत.
राममोहन नायडू किंजरापू (१८ डिसेंबर, इ.स. १९८७:निम्माडा, श्रीकाकुलम जिल्हा, आंध्र प्रदेश, भारत - हयात) हे तेलुगू देसम पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील श्रीकाकुलम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
राममोहन एन. किंजरापू
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.