रामचंद्र सिरास (१९४८ – ७ एप्रिल २०१०) हे एक भारतीय भाषातज्ञ आणि लेखक होते. सिरस हे अलिगढ मुस्लिम विश्वविद्यालयात मराठी साहित्याचे प्राध्यापक होते आणि विश्वविद्यालयातल्या आधुनिक भारतीय भाषा विभागाचे प्रमुख होते. हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केलेला अलिगढ हा चित्रपट सिरस यांच्या आयुष्यावर आधारित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रामचंद्र सिरस
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.