लैंगिक कल

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

लैंगिक कल म्हणजे, एखाद्या व्यक्तिचे विषमलिंगी व्यक्तीबद्दल किंवा समलिंगी व्यक्तीबद्दल किंवा दोन्हींही व्यक्तींबद्दल वाटत असलेल्या भावनिक आणि/किंवा लैंगिक आकर्षणाचा संग्रह होय. समलैंगिककता, विषमलैंगिकता, उभयलिंगी लैंगिकता हे लैंगिक कलाचे काही प्रकार आहेत. शिवाय, अलैंगिकता हा ही एक प्रकार आहे ज्यामध्ये कसल्याही प्रकारचे लैंगिक आकर्षण कोणत्याच लिंगाच्या किंवा लिंगभावाच्या व्यक्तिबरोबर वाटत नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →