रा.वि.गोडबोले तथा स्वामी स्वरूपानंद (१५ डिसेंबर, १९०३:पावस, महाराष्ट्र - १५ ऑगस्ट, १९७४) हे भारतीय आध्यात्मिक गुरू होते. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस या ट्रस्टतर्फे पावस येथील स्वामी स्वरूपानंदांच्या निवासस्थानाची व समाधी-मंदिराची व्यवस्था पाहिली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रामचंद्र विष्णु गोडबोले
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.