रामचंद्र गणेश बोरवणकर (जन्म : ? ; - २२ मार्च १९५१) हे एक मराठी लेखक, संस्कृत ग्रंथांचे अनुवादक आणि संस्कृत व्याकरणकार होते. बोरवणकरांनी 'रघुवंश', 'मेघदूत', 'मित्रलाभ', बाणभट्टाची कादंबरी ही संस्कृत वाङ्मयावर आधारलेली भाषांतरित पुस्तके लिहिली. यांनी सार्वजनिक काका, वासुदेव बळवंत फडके, देवी अहिल्याबाई होळकर, इत्यादींची चरित्रेही लिहिली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रामचंद्र गणेश बोरवणकर
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.