रामकृष्ण विठ्ठल लाड

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

रामकृष्ण विठ्ठल लाड

डॉ. रामचंद्र विठ्ठल लाड ऊर्फ भाऊ दाजी लाड (इ.स. १८२४ - मे ३१, इ.स. १८७४) हे मराठी इतिहास-अभ्यासक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि निष्णात डॉक्टर होते. ज्ञान प्रसारक सभा ही संघटना डॉ भाऊ दाजी लाड यांनी विकसित केली आहे

1866 मध्ये दादाभाई नौरोजीनी ईस्ट इंडिया असोसिएशनची लंडन येथे स्थापना केली होती. 1869 मध्ये तिची मुंबई येथे शाखा स्थापन केली. मुंबई शाखेचे अध्यक्ष भाऊ दाजी लाड होते.

Bombay association (26 August 1852)चे भाऊ दाजी सरचिटणीस होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →