राधे (हिंदी चित्रपट)

या विषयावर तज्ञ बना.

राधे हा भारतीय हिंदी भाषेचा चित्रपट आहे जो प्रभु देवा दिग्दर्शित आहे आणि सलमान खान, सोहेल खान आणि अतुल अग्निहोत्री निर्मित आहे. या चित्रपटात सलमान खान, दिशा पटानी, रणदीप हूडा, जॅकी श्रॉफ आणि मेघा आकाश मुख्य आहेत. हा चित्रपट १३ मे २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →