राधाकृष्ण दोड्डामणी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

राधाकृष्ण दोड्डामणी हे भारतीय राजकारणी आहे आणि २०२४ मध्ये ते गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातील लोकसभेचे खासदार झाले. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे ते जावई आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →