राधा बालकृष्णन या भारतीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आहेत. त्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेस, चेन्नई, भारत येथील निवृत्त प्राध्यापिका आहेत. क्वांटम क्रिस्टल्सवर कंडेन्स्ड मॅटर फिजिक्समध्ये त्यांच्या सुरुवातीच्या कामानंतर त्यांनी फील्ड नॉनलाइनर डायनॅमिक्सकडे मोर्चा वळवला. त्यांनी विविध विषयांवर शोधनिबंध प्रकाशित केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राधा बालकृष्णन
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?