राडा अकबर (पश्तो भाषा|पश्तु:رادا اکبر; जन्म :१९८८), ह्या एक अफगाण वंशातील वैचारिक कलाकार आणि छायाचित्रकार आहेत. त्यांच्या कलाकृतीचा केंद्र बिंदू हा स्त्रियांवरील अत्याचाराचा निषेध करणे आणि आपल्या कलाकृती आणि फोटोग्राफिक पोर्ट्रेटद्वारे जगासमोर अफगाण महिलांचे सामर्थ्य मांडणे हा आहे. बीबीसीच्या २०२१ मधील १०० सर्वात प्रभावशाली महिलांपैकी एक म्हणून अकबर यांची निवड झाली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राडा अकबर
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?