१९८४ ते १९८९ पर्यंत भारताचे पंतप्रधान असलेले राजीव गांधी यांचे नाव अनेक गोष्टींना ठेवण्यात आले आहे. २०१३ मध्ये विचारलेल्या एका माहितीच्या अधिकाराच्या प्रश्नाचे उत्तर असे होते की, भारतातील ४५०हून अधिक योजना, इमारती, प्रकल्प, संस्था इत्यादींना नेहरू-गांधी कुटुंबातील तीन सदस्यांचे (जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी) नाव देण्यात आलेली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राजीव गांधीच्या नावाने असलेल्या गोष्टींची यादी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?