ज्ञानभाषा म्हणजे ज्ञानार्जनाची, ज्ञानसंवर्धनाची व ज्ञान देण्याची भाषा. ज्या भाषेत ज्ञानार्जनाची, ज्ञानसंवर्धनाची व ज्ञान आणि माहिती सूचनांची देवाण घेवाण होत नाही अशा भाषेची झीज मोठ्या वेगाने होते, आणि भाषेचे भविष्य फारतर बोली भाषा म्हणून रहाण्याचा धोका असतो.
"हेही लक्षात ठेवले पाहिजे की, ललित साहित्यामुळेच भाषा समृद्ध होते असे मानून चालणार नाही. जगभर ललित साहित्याला लोकाश्रय मोठा असतो, हे खरे आहे. तथापि, भाषा जेव्हा ज्ञानभाषा होते, तेव्हाच ती खऱ्या अर्थाने समृद्ध होते. इंग्रजी तशी होती व आहे. भारतातील हिंदीसह कोणतीही भाषा ज्ञानाची झालेली नाही. तशी होण्यासाठी अनेकविध शास्त्रांवर मान्यता मिळवणारी ग्रंथनिमिर्ती व्हायला लागते. "
राजाश्रय
या विषयातील रहस्ये उलगडा.