राजा रामण्णा (इ.स. १९२५ - सप्टेंबर २३, इ.स. २००४) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. रामण्णा १९७२-७८ आणि १९८१-८३ दरम्यान भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राचे निदेशक होते. याशिवाय त्यांनी डी.आर.डी.ओ. महानिदेशक, संरक्षण संशोधन सचिव, इ. अनेक पदांवर काम केले. रामण्णा १९९७-२००३ दरम्यान राज्यसभा सदस्य व १९९०मध्ये संरक्षण राज्यमंत्री होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राजा रामण्णा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?