राजशाही

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

राजशाही

राजशाही हे बांगलादेशाच्या राजशाही विभागाचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. राजशाही शहर बांगलादेशच्या पश्चिम भागात [[भारत]-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पद्मा नदीच्या उत्तर काठावर वसले आहे. २०११ साली राजशाही महानगराची लोकसंख्या सुमारे १५ लाख होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →