राजकीय प्रचार हा निवडणुकीचे दरम्यान करण्यात येणारा एखाद्या उमेदवाराचा अथवा राजकीय पक्षाचा प्रचार असतो. त्याचा उपयोग मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी करण्यात येतो. प्रजातंत्रात राजकीय प्रचार हा 'निवडणूक प्रचार' म्हणून समजल्या जातो. आधुनिक काळात, असा प्रचार हा एखाद्या देशाचे अथवा राज्याचे अध्यक्ष अथवा प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री यावर केंद्रित असतो. या प्रचारात, अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक साधनेही वापरण्यात येतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राजकीय प्रचार
यामागील विज्ञान आणि इतिहास.