राग सुहा कानडा तथा राग सुहा हा हिंदुस्तानी संगीत शैलीतील कानडा अंगाचा एक अत्यंत मधुर आणि प्रसिद्ध राग आहे. हा राग प्रामुख्याने काफी थाटात मोडतो. यात नायकी कानडा आणि शहाणा कानडा या रागांच्या छटा पाहायला मिळतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राग सुहा कानडा
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.