राग मधमाद सारंग, मधुपद सारंग किंवा मध्यमादी सारंग हा हिंदुस्तानी संगीत शैलीतील सारंग अंगाचा एक मधुर राग आहे. हा राग वृंदावनी सारंग रागासारखाच असला, तरी यात शुद्ध निशादाऐवजी कोमल निशाद वापरला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राग मधमाद सारंग
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.