राग बैरागी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

राग बैरागी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

ह्या रागाला बैराग किंवा बैरागी भैरव असेही म्हणतात. प्रसिद्ध सतार वादक पं रविशंकर यांना हा राग लोकप्रिय करण्याचे श्रेय दिले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →