राग कपूर

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

राग कपूर (जन्म २२ फेब्रुवारी १९९९) हा हाँगकाँगचा क्रिकेट खेळाडू आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये, त्याला हाँगकाँगच्या ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) संघात २०१९-२० ओमान पेंटाँग्युलर मालिका आणि २०१९ आयसीसी टी-२० विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्थान देण्यात आले. त्याने ६ ऑक्टोबर २०१९ रोजी हाँगकाँगसाठी नेपाळ विरुद्ध टी२०आ पदार्पण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →