इरफान अहमद

या विषयातील रहस्ये उलगडा.

इरफान अहमद (२७ फेब्रुवारी, १९८९:पाकिस्तान - ) हा हाँग काँगकडून चार एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

२०१४ च्या क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेदरम्यान हाँग काँग विरुद्ध कॅनडातसेच स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यांमध्ये लाच खाउन विशिष्ट वेळी विशिष्ट कृती केल्याबद्दल आयसीसीने याच्यावर जन्मभर क्रिकेट खेळण्याला बंदी घातली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →