रहाटे कॉलनी मेट्रो स्थानक

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

रहाटे कॉलनी मेट्रो स्थानक

रहाटे कॉलनी मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या केशरी मार्गिकेतील दहावे स्थानक आहे. हा मार्ग नागपूरातून उत्तर-दक्षिण असा आहे. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. या मार्गिकेहून निळ्या मार्गिकेत असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज) स्थानक हे सिताबर्डी येथे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →