नागपूर रेल्वे स्थानक मेट्रो स्थानक

थोडक्यात पण महत्त्वाचे.

नागपूर रेल्वे स्थानक मेट्रो स्थानक

नागपूर रेल्वे स्थानक मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या अ‍ॅक्वा मार्गिकेवरील आठवे स्थानक आहे. हा मार्ग नागपुरातून पूर्व-पश्चिम असा गेला आहे. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. या मार्गिकेहून केशरी मार्गिकेवर असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज) स्थानक हे सिताबर्डी येथे आहे.)

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →