रहमानुल्लाह गुरबाझ

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

रहमानुल्लाह गुरबाझ (२८ नोव्हेंबर, २००१:अफगाणिस्तान - हयात) हा अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.



आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण - झिम्बाब्वे विरुद्ध १४ सप्टेंबर २०१९ रोजी ढाका येथे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →