२०१० ची रशियन जनगणना (रशियन: Всеросси́йская пе́репись населе́ния 2010 го́да) सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर रशियन फेडरेशनच्या लोकसंख्येची दुसरी जनगणना होती. इ.स. २००७ मध्ये जनगणनेची तयारी सुरू झाली आणि ती १४ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रशियाची जनगणना (२०१०)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.