रवा

या विषयावर तज्ञ बना.

रवा

रवा हा प्रक्रिया केलेला गहू असतो. रवा हा शुद्ध केलेला गहू मिडलिंग आहे जो मुख्यतः कुसकुस, पास्ता आणि गोड पदार्थ बनवण्यासाठी वापरला जातो. रवा हा शब्द गव्हाच्या इतर जातींतील घटक आणि काहीवेळा इतर धान्ये (जसे की तांदूळ किंवा कॉर्न) यांच्यासाठी देखील वापरला जातो.

रव्यापासून बनवल्या जाणाऱ्या लोकप्रिय पदार्थांमध्ये शिरा, उप्पीट, उपमा, रवा डोसा यांसारख्या अनेकांचा समावेश होतो. हे सर्व पदार्थ नाष्टा म्हणून संपूर्ण भारतात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रात दिवाळीच्या मिठायांमध्ये रव्याचे लाडूदेखील बनविले जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →