रमा मराठे

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

डॉ. रमा रविकिरण मराठे (पूर्वाश्रमीच्या मेधा वसंत मुळ्ये) या एक मराठी लेखिका आहेत. मराठे यांनी मानसिक दुखणी आणि त्यामुळे उद्‌भवणाऱ्या सांसारिक अडचणी यांविषयी सल्ला देणारी अनेक पुस्तके लिहिली आहेत. यांतली बहुतेक पुस्तके औरंगाबादच्या साकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहेत.

या व्यवसायाने होमिओपॅथीच्या मानसोपचार तज्ञ डॉक्टर आहेत. तर त्यांचे पति रविकिरण मराठे हे बालरोगतज्‍ज्ञ असून त्यांचे रुग्णालय बेळगावमध्ये आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →