रफिउल्लाह (जन्म १६ ऑगस्ट १९९६) हा ओमानचा क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाज करतो. त्याने १४ नोव्हेंबर २०२२ रोजी सौदी अरेबियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रफिउल्लाह
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.