रंगल्या रात्री आशा हा राजा ठाकूर दिग्दर्शित १९६२ सालचा एक भारतीय मराठी भाषेतील संगीतप्रधान आणि सामाजिक चित्रपट आहे. या चित्रपटात अरुण सरनाईक आणि सीमा देव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. १० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात, या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रंगल्या रात्री अशा
या विषयातील रहस्ये उलगडा.