आन योंग-हाक (हांजा: 安英學 ; कोरियन: 안영학 ;) (ऑक्टोबर २५, १९७८ - हयात) हा जपानात जन्मलेला उत्तर कोरियन फुटबॉल खेळाडू आहे. आन उत्तर कोरियाच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर, तर जे. लीग डिव्हिजन १ साखळी स्पर्धेत ओमिया आर्दिजा संघाकडून खेळला आहे. तो मधल्या फळीतील खेळाडूच्या भूमिकेतून खेळतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →योंग-हाक आन
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?