करेन डेमिर्च्यान येरेव्हान सबवे (आर्मेनियन : Կարեն Դեմիրճյանի անվան Երևանի մետրոպոլիտեն करेन डेमिर्च्यानी अन्वन येरेव्हानी मेट्रोपॉलिटेन ; डिसेंबर १९९९ पासून), किंवा येरेव्हान मेट्रो (आर्मेनियन : Երևանի մետրո) ही आर्मेनियाची राजधानी येरेव्हान येथील जलद वाहतूक व्यवस्था आहे. ७ मार्च १९८१ रोजी उघडण्यात आल्यावर ही माजी सोव्हिएत संघातील आठवी मेट्रो प्रणाली होती. हे मेट्रो व्यवस्था सरकारच्या मालकीची असून, परिवहन आणि दळणवळण मंत्रालयाच्या करेन डेमिर्च्यान येरेव्हान सबवे सीजेएससी द्वारे चालवली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →येरेव्हान मेट्रो
या विषयातील रहस्ये उलगडा.