यूटीसी+०३:०० ही यूटीसीच्या ३ तास पुढे असणारी प्रमाणवेळ आहे. ही प्रमाणवेळ मुख्यत: पूर्व आफ्रिका, पूर्व युरोप व मध्य पूर्व ह्या भागांमध्ये वापरली जाते. मॉस्को प्रमाणवेळ व मिन्स्क प्रमाणवेळ ह्या वेळा यूटीसी+०३:०० सोबत वर्षभर संलग्न आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →यूटीसी+०३:००
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.