युबा काउंटी (कॅलिफोर्निया)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

युबा काउंटी (कॅलिफोर्निया)

युबा काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केंद्र मॅरिसव्हिल येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८१,५७५ इतकी होती. युबा काउंटी साक्रामेंटो महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीची रचना १८५०मध्ये झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →