युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्दर्न कॉलोराडो

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्दर्न कॉलोराडो

युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्दर्न कॉलोराडो (यूएनसीओ किंवा यूएनसी) हे युनायटेड स्टेट्सच्या कॉलोराडो राज्यातील ग्रीली शहरातील एक सार्वजनिक विद्यापीठ आहे. याची स्थापना १८८९ मध्ये स्टेट नॉर्मल स्कूल ऑफ कॉलोराडो म्हणून झाली होती. १९७० मध्ये याचे सध्याचे नाव स्वीकारण्यात आले. येथील सहा विभागांमध्ये सुमारे १०,००० विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यापीठाची विस्तारित आवारे लव्हलँड, डेन्व्हर/अरोरा आणि कॉलोराडो स्प्रिंग्स येथे आहेत. या विद्यापीठाला शिक्षक प्रशिक्षणाच्या क्षेत्रात मोठा इतिहास आहे. युएनसीओचे १९ क्रीडा संघ बिग स्काय कॉन्फरन्सचे सदस्य म्हणून एनसीएए विभाग १ मध्ये खेळतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →