युनायटेड इंडिया इन्शुअरन्स कंपनी ही भारतातली सर्वसाधारण विमा क्षेत्रातील कंपनी आहे. ती भारतीय सर्वसाधारण विमा निगमची उप कंपनी आहे. हीची स्थापना १८ फेब्रुवारी १९३८ रोजी करण्यात आली. १९७२ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.