टाटा एआयजी सर्वसाधारण विमा कंपनी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

टाटा एआयजी सर्वसाधारण विमा कंपनी ही भारतातली सर्वसाधारण विमा क्षेत्रातील खाजगी कंपनी आहे. ही भारतातील टाटा उद्योगसमूह व अमेरिकेतील अमेरिकन इंटरनॅशनल ग्रुप (AIG) यांची संयुक्त कंपनी आहे. हीची २००१ साली स्थापना करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →