युको बँक

या विषयातील रहस्ये उलगडा.

युको बँक

युको बँक ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना १९४३ मध्ये झाली. १९६९ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले. या बँकेचे मुख्यालय कोलकाता येथे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →