इंडियन ओव्हरसीज बँक

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

इंडियन ओव्हरसीज बँक ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. मुत्तैया चिदंबरम चेट्टियार यांनी या बँकेची स्थापना १९३७ मध्ये केली. १९६९ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले.

या बँकेची निर्मिती मुख्यत्वे परकीय चलन व्यापार आणि परदेशातील बँक व्यवहारांवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती. १९६९ मध्ये भारत सरकारने त्यामध्ये इंडियन ओव्हरसीज बँके सह १४ प्रमुख बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. आज या बँकेचे जाळे संपूर्ण भारतात पसरलेले असून, सिंगापूर, हाँग काँग आणि बँकॉक व इतर आंतरराष्ट्रीय शहरांतही बँकेच्या शाखा आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →