यामूसूक्रो

थोडक्यात पण महत्त्वाचे.

यामूसूक्रो

यामूसूक्रो ही आयवरी कोस्ट देशाची राजधानी आहे. आबिजान या भूतपूर्व राजधानीच्या शहराच्या उत्तरेला २४० कि.मी. अंतरावर टेकड्यांच्या उताराकडील भागावर हे शहर वसले आहे. 'बासिलीक द नोत्र दाम दला पेइस द यामूसूक्रो' नावाने ओळखले जाणारे जगातील सर्वांत मोठे ख्रिश्चन धर्मीय प्रार्थनास्थळ यामूसूक्रोत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →