यशस्वी जैस्वाल

यामागील विज्ञान आणि इतिहास.

यशस्वी जैस्वाल

यशस्वी भूपेंद्र जयस्वाल (२८ डिसेंबर २००१) हा एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे जो भारतीय क्रिकेट संघाकडून खेळतो. त्याने जुलै २०२३ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि कसोटी क्रिकेटमधील त्याच्या पहिल्या डावात शतक झळकावले. स्थानिक पातळीवर तो मुंबई आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. २०१९ मध्ये, तो लिस्ट अ क्रिकेट द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण क्रिकेट खेळाडू बनला आणि २०२० अंडर-१९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये तो भारताच्या अंडर-१९ साठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →