बेन कटिंग

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

बेन कटिंग

बेन कटिंग (जन्म ३० जानेवारी १९८७) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. हा अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणला जातो. श्रीलंकेमध्ये २००६ च्या अंडर -१९ क्रिकेट विश्वचषकात कटिंगने ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. २००७ ते २०१८ दरम्यान क्वीन्सलंडकडून प्रथम वर्गीय क्रिकेट कटिंग खेळला. त्यानंतर त्याने केवळ श्वेत-बॉलनेच क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →