यशवंत पाठक

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

प्रा.डॉ. यशवंत पाठक (जन्म : सन १९४६; निधन : नाशिक, २३ मार्च २०१९) हे संत साहित्याचे अभ्यासक आणि लेखक होते. ते मराठी व संस्कृतमध्ये एम.ए. असून त्यांनी 'कीर्तन परंपरा आणि मराठी साहित्य' या विषयावर पुणे विद्यापीठातून १९७८मध्ये पीएच्‌.ड़ी. मिळवली होती. त्यांचा हा प्रबंध 'नाचू कीर्तनाचे रंगी' या नावाने पुस्तकरूपात प्रकाशित झाला.

यशवंत पाठक हे मनमाडच्या येथे महात्मा गांधी विद्यामंदिराच्या महाविद्यालयात ३५ वर्षे प्राध्यापक होते.

कवी किशोर पाठक हे यशवंतांचे कनिष्ठ बंधू.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →