यवतमाळ-वाशिम हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या यवतमाळ जिल्ह्यामधील ४ व वाशिम जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.